Inhalant Abuse

Inhalant Abuse

इन्हेलंट ऍब्युझ (Inhalant Abuse) म्हणजे मुद्दामहून चांगले वाटते म्हणून वर उल्लेख केलेल्या पदार्थाचा केलेला वारेमाप वापर. हा समाजातील सर्व स्तरातील मुलांमध्ये दिसून येतो. मुलामुलींमध्ये याचे प्रमाण सारखेच आहे. सहज, स्वस्त आणि कायद्याने मान्यता असलेले असे हे पदार्थ असतात. त्यातच बरेच शैक्षणिक क्षेत्रात रोजच वापरात येतात. त्यामुळे याचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे पदार्थ पटकन लपवता येतात झटकन काम होते आणि आलेली झिंग दहा ते पंधरा मिनिटात निघून पण जाते. आणि हे पदार्थ व्यसनासाठी वापरले जाऊ शकतात याची पुसटशी ही कल्पना पालकांना नसते. मुलांमधील महत्वाचा तरी लपून राहिलेला असा आजार आहे. याच्यामुळे मुलाच्या वाढीवर आणि बुद्धीवर म्हणजेच मेंदूवर अनिष्ट परीणाम होतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या.

अभिप्राय जरूर कळवा

http://mindbrainandpsychiatry.blogspot.com/2019/12/inhalant-abuse.html